या सरकारी बँकेचा मोठा निर्णय.! होम लोन आणि कार लोन झाले स्वस्त पहा नवीन व्याजदर

नमस्कार मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेने घरकर्ज आणि कारकर्ज घेणाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.सरकारी कर्ज देणारी बँक ऑफ महाराष्ट्रने घर आणि कार कर्जासह किरकोळ कर्जावरील व्याजदर 0.25 टक्क्यांनी कमी केला आहे.रिझर्व बँक ऑफ इंडियाने रेपो दरात कपात केल्यानंतर देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी व्याज दरात कपात करण्यास सुरुवात केली आहे.

 

हे सुद्धा वाचा:- आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात होणार 2 हजार रुपये जमा यादीत नाव बघा 

यामध्ये आता बँक ऑफ महाराष्ट्र ने पुढाकार घेतला असून होम लोन आणि कार लोन करणाऱ्यांसाठी त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.गृहकर्जासाठी त्यांचा व्याजदर हा 8.10 टक्क्यांवर आला आहे, जो बँकिंग उद्योगातील सर्वात कमी दरांपैकी एक आहे.दरम्यान यादी रिझर्व बँक ऑफ इंडिया बँकेने पाच वर्षांच्या कालावधीनंतर रेपो दर 0.25 टक्क्यांनी कमी करून 6.25 टक्क्यांवर आणला होता. या दराने बँका मध्यवर्ती बँकेकडून कर्ज घेतात. त्यानंतर देशातील सर्व बँकांनी आपल्या कर्जदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे घर बांधण्याचा स्वप्न आणि कार घेण्याचा स्वप्न आता पूर्ण होणार आहे

हे सुद्धा वाचा:- आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात होणार 2 हजार रुपये जमा यादीत नाव बघा 

 

. दरम्याआधी RBI ने जवळपास 5 वर्षांनंतर रेपो दरात कपात केली होती. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र ने घेतलेल्या या निर्णयाने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.बँक ऑफ महाराष्ट्र ने आज जाहीर केलेला निवेदनात असे म्हटले आहे की, कार कर्जावरील व्याजदर 8.45 टक्क्यांवर आला आहे. त्याचप्रमाणे शैक्षणिक कर्ज आणि रेपो लिंक्ड कर्ज दर (RLLR) एक चतुर्थांश टक्क्यांनी कमी झाले आहेत. बँकेने आधीच गृह आणि कार कर्जावरील प्रक्रिया शुल्क माफ केले आहे.कमी व्याजदरासह प्रक्रिया शुल्क माफ केल्याने ग्राहकांना दुप्पट नफा मिळणार आहे

Leave a Comment