पोस्ट ऑफिस ची भन्नाट योजना 10 लाख रुपयांचे होणार 44 लाख रुपये असा करा अर्ज February 23, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो तुम्हाला जर पैसा सुरक्षित आणि दीर्घकालीन फायद्यासाठी गुंतवायचा असेल तर पोस्ट ऑफिसच्या बचत योजना हा एक उत्तम पर्याय ठरू शकतात . यात तुम्ही जर पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिट योजनेत (Time Deposit Scheme गुंतवणूक केली तर तुम्हाला बँकांच्या एफडीपेक्षा अधिक व्याज मिळू शकते.पोस्ट ऑफिसची टाईम डिपॉझिट योजना ही बँक एफडीप्रमाणेच आहे येथे क्लिक करून बघा योजनेचे फायदे कोणते . मात्र ती अधिक सुरक्षित असून सरकारची हमी असलेली योजना आहे. या योजनेत 1, 2, 3 आणि 5 वर्षांच्या मुदतीसाठी गुंतवणूक करता येते. यामध्ये व्याजदर अनुक्रमे 6.9%, 7.0%, 7.1% आणि 7.5% इतके आहेत. तसेच, 5 वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास आयकर कलम 80C अंतर्गत करसवलतही दिली जाते.जर एखाद्या गुंतवणूकदाराने 10 लाख रुपये पोस्टाच्या 5 वर्षांच्या टाईम डिपॉझिट योजनेत गुंतवले, तर 5 वर्षांनंतर त्याला 14.49 लाख रुपये मिळतील. यामध्ये 4.49 लाख रुपये व्याज स्वरूपात असतील. जर ही रक्कम पुन्हा 5 वर्षांसाठी गुंतवली, तर ती 21.02 लाखांवर जाईल. अशाच प्रकारे 15 वर्षांत ही रक्कम 31.50 लाखांपर्यंत पोहोचेल. जर ही प्रक्रिया तुम्ही 20 वर्षांसाठी चालू ठेवली तर अंतिम रक्कम तब्बल 44.19 लाख रुपये होईल. याचा अर्थ 10 लाखांची गुंतवणूक 20 वर्षांत चारपट होईल. येथे क्लिक करून बघा योजनेचे फायदे कोणते