मोठी खुशखबर .! सोन्याचे दर इतक्या रुपयांनी घसरले पहा लगेच आजचे नवीन दर

नमस्कार मित्रांनो सोन्याच्या दरात सुरू असलेल्या तेजीला आता ब्रेक लागला आहे. सोन्याच्या दरात सुरू असलेल्या वाढीमुळे आता सोन्याचा भाव नव्या उच्चांकावर पोहोचला होता.पण आता शुक्रवारी (21 फेब्रुवारी) सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात नेमकी किती घसरण झाली आहे.

 

हे सुद्धा वाचा:- आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात 

तसेच या घसरणीनंतर महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या शहरांमध्ये सोन्याचे दर काय आहेत जाणून घ्या…शुक्रवारी (21 फेब्रुवारी 2025) सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 2900 रुपये प्रति 100 ग्रॅम इतकी घसरण झाली आहे.

हे सुद्धा वाचा:- आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात 

 

यामुळे 100 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 8,80,400 रुपयांवरुन 8,77,500 रुपये इतका झाला आहे. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरात 290 रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे हा दर 88,040 रुपयांवरुन 87,750 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे.

Leave a Comment