लाडकी बहीण यांच्या खात्यात आजपासून 1500 रुपये जमा होणाय सुरुवात तुमच्या खात्यात आले का पैसे तपासा

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले होते. पण आता प्रतिक्षा संपलेली आहे.कारण, आजपासून (21 फेब्रुवारी) लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

येथे क्लिक करुन बघा तुमच्या खात्यात आले का पैसे

 

यासाठी वित्त विभागाकडून 3490 कोटी रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. आतापर्यंत एकूण सात हप्त्यांचे एकूण 10,500 रुपये (जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी) लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. आता आठवा हप्ता म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता पात्र बहिणींच्या बँक खात्यात जमा होत आहे.

 

येथे क्लिक करुन बघा तुमच्या खात्यात आले का पैसे

Leave a Comment