लाडक्या बहिणींना मोठा धक्का 9 लाख पेक्षा जास्त लाडक्या बहीण झाल्या अपात्र यादीत नाव बघा February 21, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. सरकारने या योजनेतून निकषांची पूर्तता न करणाऱ्या 9 लाख महिलांना वगळले आहे.सरकारने या योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जांची छाणणी सुरू केली आहे. आधी 5 लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आले होते. हे सुद्धा वाचा:- घरबसल्या दोन मिनिटात मिळवा 50 हजार रुपये कर्ज असा करा अर्ज आता आणखी 4 लाखांहून अधिक महिला वगळले आहे.लाडकी बहीण योजनेच्या निकषांची पूर्तता न करणाऱ्या 9 लाखांहून अधिक महिलांची नावं कमी करण्यात आली आहे. त्यामुळे आता या महिलांना यापुढील हप्त्यांचा लाभ मिळणार नाही. यामुळे राज्य सरकारची 945 कोटी रुपयांची बचत होणार असल्याची माहिती आहे,लाडकी बहिण योजनेच्या निकषांनुसार इतर सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येत आहे. हे सुद्धा वाचा:- घरबसल्या दोन मिनिटात मिळवा 50 हजार रुपये कर्ज असा करा अर्ज नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या 5 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेतील फक्त 500 रुपये आणि नमो शेतकरी योजनेतून 1000 रुपये मिळणार आहेत. याशिवाय दिव्यांग विभागातून लाभ मिळणाऱ्या महिला आणि घरात वाहनं असलेल्या अडीच लाख महिला असून त्यांना देखील या योजनेतून वगळण्यात आले आहे.लाडकी बहीण योजनेला आधिक सुलभ आणि पारदर्शक बनवण्यासाठी सरकारकडून नवे नियम लागू करण्यात येणार आहेत. या योजनेचा फायदा पात्र महिलांनाच मिळवा यासाठी काही नवे नियम लागू केले जाणार आहे. मिळालेल्या महितीनुसार लाडक्या बहिणींना आता दर महिन्यात तिसऱ्या आठवड्यात लाभ दिला जाणार आहे. तसेच लाभार्थी महिला हयात आहे की नाही हे देखील तपासले जाणार आहे.