लाडक्या बहीणींना आता KYC चा नवीन नियम! ‘या’ तारखेच्या आत करावी लागेल प्रक्रिया, येथे जाणून घ्या सविस्तर February 17, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीचा हप्ता येण्याची लाडक्या बहिणी वाट बघत असतानाच, आता या योजनेबाबत आणखी एक नियम लागू करण्यात आला आहे . त्यामुळे लाडक्या बहिणींची चिंता वाढणार आहेमिळालेल्या माहितीनुसार, या योजनेतून नुकतेच पाच लाखापेक्षा जास्त बहिणींना वगळण्यात आले आहे. राज्याच्या तिजोरीवरचा बोजा कमी करण्यासाठी वित्त विभागाने सरकारी खर्चात 30 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. येथे क्लिक करून बघा काय आहेत नवी नियम लाडकी बहीण योजनेत बोगस लाभार्थ्यांची संख्या बरीच आहे. त्यामुळे अपात्र बहिणांना या योजनेतून वगळण्याचे काम सुरुच आहे. आता यासाठी नवीन नियम करण्यात आले आहेत.राज्य सरकारच्या तिजोरीवरील भार वाढवण्याऱ्या या योजनेचा गैरवापर टाळण्यासाठी सरकारने नवी नियमावली तयार करण्यात येणार आहेत. त्यानुसार आता लाभार्थ्यांच्या आयकर खात्याकडील नोंदी तपासून छाननी केली जाणार आहे. लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाची शाहनिशा करण्यासाठी त्यांची दरवर्षी E-KYC करण्यात येणार आहे. गरजू लाडक्या बहिणींनाच या योजनेचा लाभ मिळावा यासाठी कोणते नवे नियम लागू केले जाणार आहेत. येथे क्लिक करून बघा काय आहेत नवी नियम