मोठी खुशखबर.! सोने चांदी झाले इतक्या रुपयांनी स्वस्त पहा लगेच ताजे नवीन दर

नमस्कार मित्रांनो नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून सोन्याच्या दरात विक्मी दर वाढ पहायला मिळत आहे. महिनाभरात सोन्याच्या दरात तब्बल 10 हजार रुपये प्रति तोळे तर चांदीच्या दरात 12 हजार रुपये प्रतिकिलो वाढ झाली.सोने प्रति तोळे 90 हजाराच्या जवळपास तर चांदीचे दर प्रति किलो एक लाख रुपयाच्या वर पोहचले आहेत.

 

हे सुद्धा वाचा:- लाडक्या बहिणी नंतर मुलगी होणार लखपती मिळणार 50 हजार रुपये असा करा अर्ज

त्यातच शनिवारी रविवारी अचानक सोनं चांदी स्वस्त झालं. 1100 आणि 2100 रुपयांनी दर कमी झाले आहेत.जळगाव दोन दिवस भाववाढ झालेल्या सोने-चांदीच्या भावात घसरण झाली. यांत सोने भाव 1 हजार 100 रुपयांनी कमी होऊन 85 हजार 200 रुपये प्रती तोळ इतका झाला. तसेच चांदीच्याही भावात 2 हजार 100 रुपयांनी घसरण झाली आहे. चांदीचा दर 96 हजार 200 रुपये प्रतिकिलो इतका झाला आहे.

हे सुद्धा वाचा:- लाडक्या बहिणी नंतर मुलगी होणार लखपती मिळणार 50 हजार रुपये असा करा अर्ज

 

गुरुवार व शुक्रवार सोने-चांदीच्या भावात मोठी वाढ झाली. त्यामुळे सोने 86 हजार 300, तर चांदी 98 हजार 300 रुपयांवर पोहोचली होती. शनिवारी दोन्ही मौल्यवान धातूंच्या भावात घसरण झाली. सोने 1 हजार 100 रुपयांनी घसरून 85 हजार 200 रुपये प्रतितोळ्यावर आले. तर चांदीही 2 हजार 100 रुपयांनी घसरून 96 हजार 200 रुपये प्रतिकिलोवर आली.

Leave a Comment