फक्त 20 मिनिटात मिळवा 15 लाख रुपयांचे कर्ज अशाप्रकारे करा लवकर अर्ज

नमस्कार मित्रांनो युनियन बँक ऑफ इंडिया ही भारतातील राष्ट्रीयकृत बँक आहे. या बँकेची स्थापना 1919 मध्ये झाली. या बँकेची मालकी 63.44% भारताकडे आहे.

 

बँकेचे मुख्यालय मुंबई, नरिमन पॉईंट येथे आहे. ही बँक ग्राहकांना विविध बँकिंग सुविधा पुरविते. तसेच गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, शैक्षणिक कर्जासारखी कर्जे देखील पुरवते.

 

अर्ज कसा करायचा बघण्यासाठी येथे क्लिक करा

परंतु या बँकेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे केवळ 20 मिनिटांमध्ये तब्बल 15 लाखापर्यंतचे वैयक्तिक कर्ज ही बँक तिच्या ग्राहकांना देते.युनियन बँक ऑफ इंडिया वैयक्तिक कर्जासाठी पात्रता नोकरदार अर्जदाराचे वय 18 वर्षांपासून ते निवृत्तीपर्यंत ठरविण्यात आले आहे.व्यवसाय करणाऱ्या अर्जदाराचे वय 25 वर्षांपासून ते 65 वर्षे ठरविण्यात आले आहे.अर्जदाराचे मासिक उत्पन्न किमान 15,000 ते 20,000 रुपये इतके असावे

 

येथे क्लिक करून बघा आवश्यक कागदपत्र कोणकोणते लागतील

Leave a Comment