तुमच्याकडे 50 रुपयांची नोट आहे का RBI कडून आले ही मोठी अपडेट समोर

नमस्कार मित्रांनो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने एका मोठ्या घोषणेत सांगितले आहे की लवकरच बाजारात 50 रुपयांच्या नव्या नोटा पाहायला मिळतील. विशेष म्हणजे, या नवीन नोटांवर आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​यांची स्वाक्षरी असेल.मल्होत्रा ​​यांनी डिसेंबर 2020 मध्ये शक्तीकांत दास यांच्याकडून पदभार स्वीकारला होता. आरबीआयने स्पष्ट केले आहे.

 

हे सुद्धा वाचा:- लाडक्या बहीण योजने नंतर मुलींच्या खात्यात होणार 50 हजार रुपये जमा असा करा अर्ज

की सध्या वापरात असलेल्या सर्व 50 रुपयांच्या नोटा कायदेशीररित्या वैध राहतील. नवीन नोटा जुन्या नोटांसोबतच वापरता येतील.आरबीआयच्या म्हणण्यानुसार, नवीन 50 रुपयांची नोट ही महात्मा गांधी (नवीन) मालिकेतील सध्याच्या 50 रुपयांच्या नोटेसारखीच असेल

हे सुद्धा वाचा:- लाडक्या बहीण योजने नंतर मुलींच्या खात्यात होणार 50 हजार रुपये जमा असा करा अर्ज

 

. याचा अर्थ असा की नोटेचा आकार, रंग आणि त्यावरील चित्रे सारखीच राहतील. सध्याच्या ५० रुपयांच्या नोटेचा रंग फ्लोरोसेंट निळा असून त्यावर हंपी येथील रथाचे चित्र आहे जे भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे.नोटबंदीनंतर सर्वात मोठी नोट ही 2000 रुपयांची काढण्यात आली. 100, 200 आणि 500 रुपयांच्या नव्या नोटा चलनात आल्यानंतर 2000 रुपयांच्या नोटांबाबत आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, या नोटा चलनातून मागे घेतल्यानंतरही अजूनही मोठ्या प्रमाणात नोटा लोकांकडे आहेत. 31 जानेवारी 2023 पर्यंत 98.15 टक्के 2000 च्या नोटा बँकांकडे परत आल्या आहेत, अजूनही 6,577 कोटी रुपयांच्या नोटा लोकांकडे शिल्लक आहेत.

Leave a Comment