लाडक्या बहिणींसाठी खुशखबर.! 1 मार्चला मोठा निर्णय होणार 2100 रुपये मिळणार यादीत नाव तपासा February 13, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजना सध्या अनेक कारणांमुळे चर्चेत आली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची तपासणी सुरु होणार आहे. या योजनेत महिलांना सध्या दर महिन्याला १५०० रुपये दिले जात आहेत. योजनेत २१०० रुपये देण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. येथे क्लिक करून बघा 2100 रुपये कधी मिळणार लाडकी बहीण योजनेत आता २१०० रुपये लवकरच मिळण्याची शक्यता आहेमहाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेत महिलांना राज्याच्या अर्थसंकल्पानंतर २१०० रुपये दिले जाण्याची शक्यता आहे. याबाबत अनेक नेत्यांनी वक्तव्य केली आहेत. दरवर्षी राज्याचा अर्थसंकल्प १ मार्चला सादर करतात. दरम्यान, १ मार्चच्या अर्थसंकल्पात हा महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचे आवाहन सरकारने केले होते. त्यानंतर आता महिला २१०० रुपयांच्या प्रतिक्षेत होत्या. अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळेआता सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष अर्थसंकल्पाकडे लागले आहे. येथे क्लिक करून बघा 2100 रुपये कधी मिळणार