10वी पास तरुणांसाठी निघाली भारतीय डाक विभागात 21413 पदांसाठी बंपर भरती येथे करा अर्ज February 12, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे सरकारी विभागात नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. नोकरी करुन देशसेवा करण्याची इच्छा असते. जर तुम्हालाही आर्मीत नोकरी करायची नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय डाक विभागात 21413 जागांसाठी मेगा भरती निघालेली आहे या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा. या भरतीसाठी अर्ज कुठे करायचा बघण्यासाठी इथे क्लिक करा या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भरतीसाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता असणार बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला नक्की क्लिक करा. 👉 वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 👈