सोन्याच्या दरात झाली मोठी घसरण इथे बघा जिल्ह्यानुसार नवीन दर February 11, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो सोन्याच्या दरात सुरू असलेली तेजी काही थांबायचं नाव घेत नाहीये. मंगळवारी (11 फेब्रुवारी) सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. या तेजीमुळे सोन्याच्या दर नव्या उच्चांकावर पोहोचला आहेजाणून घ्या सोन्याच्या दरात नेमकी किती रुपयांनी वाढ झाली आहे आणि महाराष्ट्रासह भारतातील प्रमुख शहरांमधील सोन्याचा भाव काय आहे. येथे क्लिक करुन बघा ताजे नविन दर मंगळवारी (11 फेब्रुवारी 2025) सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 8,700 रुपये प्रति 100 ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. यामुळे 100 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 8,70,600 रुपयांवरुन 8,79,300 रुपये इतका झाला आहे. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरात 870 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे हा दर 87,060 रुपयांवरुन 87,930 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे. येथे क्लिक करुन बघा ताजे नविन दर