लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज.! या दिवशी लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार फेब्रुवारी महिन्याचे १५०० रुपये February 10, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो सरकारची लाडकी बहीण योजना चर्चेत आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळतात. लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये देण्याचे आवाहन महायुती सरकारने केले होते. दरम्यान, हे २१०० रुपये कधीपासून मिळणार, याकडे सर्वांचेच लक्ष आहे.लाडकी बहीण योजनेतून जवळपास ५ लाख महिलांचे अर्ज बाद केले आहेत. हे सुद्धा वाचा:- शेतकऱ्यांना रेशन धान्य ऐवजी सरकार देणार इतके रुपये असा करा लगेच अर्ज त्या महिलांना आतापासून पैसे मिळणार नाहीत. दरम्यान, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष आहेफेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची महिला आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार याबाबत कोणतीही अपडेट समोर आली नाही. परंतु या महिन्याल हप्ता २५ फेब्रुवारीपर्यंत येऊ शकतो. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा हप्ता येऊ शकतो. मागील ३ महिन्यांपासून हा शेवटच्या आठवड्यात हा हप्ता येत आहे. त्यामुळे या महिन्यातदेखील तेव्हाच हप्ता महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतोफेब्रुवारी महिना हा २८ दिवसांचा आहे. हे सुद्धा वाचा:- शेतकऱ्यांना रेशन धान्य ऐवजी सरकार देणार इतके रुपये असा करा लगेच अर्ज त्यामुळे २८ दिवसांचा कालावधी लक्षात घेतला. महिना संपण्याआधी ४-५ दिवसात हे पैसे दिले जाऊ शकतात. परंतु हा हप्ता कोणत्या तारखेला येणार याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.महिना अखेरपर्यंत पैसे महिलांच्या खात्यात येऊ शकतात.लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत ५ लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे. यामध्ये निकषांमध्ये न बसणाऱ्या अपात्र महिलांना वगळण्यात आले आहे. यात ज्या महिला दुसऱ्या योजनांचा लाभ घेतात त्यांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. चारचाकी वाहन असलेल्या महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे.