शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! शेतकऱ्यांना सरकार देणार पाईपलाईन खरेदीसाठी अनुदान असा करा अर्ज February 8, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनोराज्य सरकार शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना राबवणार आहे, ज्यात शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाईपलाइनसाठी अनुदान मिळणार आहे. हवामानातील बदल, नैसर्गिक आपत्ती आणि आर्थिक (Financial) समस्यांमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, त्यामुळे त्यांची स्थिती सुधारण्यासाठी राज्य सरकार विविध योजना राबवते आहे. येथे बघा अर्ज कुठे करायचा अशाच एक महत्वाच्या योजनेतून शेतकऱ्यांना पाईपलाइन (Pipeline Subsidy 2025) खरेदीसाठी ५०% अनुदान दिले जाईल.या योजनेचा उद्देश सिंचन व्यवस्थेचे सुधारणा करणे असून, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हे अनुदान दिले जाणार आहे. या योजनेसाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे. येथे बघा अर्ज कुठे करायचा