लाडकी बहिण होणार पुन्हा खुश.! या दिवशी येणार फेब्रुवारी महिन्याचे १५०० रुपये यादीत नावं बघा

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. गेल्या सात महिन्यांपासून या योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना जुलै ते जानेवारी पर्यंतचे पैसे खात्यात जमा करण्यात आले आहेत

 

येथे क्लिक करून बघा या तारखेला येणार फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता

.त्यामुळे आता लाभार्थी महिला फेब्रुवारी महिन्यातील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या महिन्याचा हप्ता खात्यात कधी जमा होणार याची तारीख समोर आली आहे.लाडकी बहिणी योजना जुलै २०२४ मध्ये सुरू करण्यात आली होती. त्यानुसार, जुलैपासून जानेवारीपर्यंत प्रत्येक लाभार्थी महिलेला एकूण 10,500 रुपये देण्यात आले आहेत.

येथे क्लिक करून बघा या तारखेला येणार फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता

Leave a Comment