मोठी बातमी.! पोस्ट ऑफिस मध्ये खात असेल तर आताच करा हे काम अन्यथा बंद होणार खाते

नमस्कार मित्रांनो इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अकाऊंट (IPPB) म्हणजेच पोस्ट ऑफिसमध्ये असलेल्या खात्याशी तुमचा मोबाईल नंबर लिंक करणे आता अनिवार्य झाले आहे.

 

जर तुमचा मोबाईल नंबर तुमच्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला भविष्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो.जर कोणत्याही कारणास्तव तुमचा मोबाईल नंबर तुमच्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक खात्याशी लिंक नसेल तर तो ताबडतोब लिंक करून घ्या. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेशी तुमचा मोबाईल क्रमांक जोडणे अगदी सोपे असून तुम्ही हे काम घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून देखील करू शकता.

येथे क्लिक करून बघा अशाप्रकारे करा मोबाईल नंबर लिंक

 

पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असलेल्या ग्राहकांसाठी पोस्ट ऑफिस मोबाईल बँकिंग सुविधेद्वारे त्यांच्या खात्यावर लक्ष ठेवणे आता सोपे झाले आहे. आता ग्राहक त्यांच्या खात्यातील आर्थिक व्यवहारांचा सहज मागोवा घेऊ शकतात. जर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेशी लिंक केला तर तुम्हाला एसएमएस अलर्ट, ओटीपी व्हेरिफिकेशन आणि ऑनलाइन बँकिंग सुविधा यांसारख्या सेवा मिळतील. मोबाईल नंबर अपडेट केल्यानंतर खातेदारांना बचत खाते, आरडी इत्यादींचे व्यवस्थापन करणे सोपे होणार आहे. त्यामुळे खात्याच्या सुरक्षिततेसाठी तुमचा नवीन मोबाईल नंबर खात्यासोबत अपडेट करणे गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊयात, पोस्ट ऑफिसच्या खात्याशी तुमचा मोबाईल नंबर कसा लिंक करायचा.

येथे क्लिक करून बघा अशाप्रकारे करा मोबाईल नंबर लिंक

 

Leave a Comment