मोठी खुशखबर ! शेतजमीन खरेदी करण्यासाठी ही बँक देत आहे स्वस्त कर्ज असा करावा लागणार अर्ज January 31, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो शेती क्षेत्रात होणारे बदल आणि मिळणारा नफा पाहता अनेक लोक शेती करण्याचा निर्णय घेत घेतात. मात्र काही लोक असे असतात ज्यांना शेती करण्याची इच्छा आहे. परंतु शेती करण्यासाठी शेतजमीन नाही .तसेच आर्थिक परिस्थिती ठीक नसल्यामुळे जमीन करू शकत नाही. मग अशा शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्वाची बातमी आहे. जर तुम्हाला शेतीसाठी जमीन खरेदी करायची असेल आणि तुमच्याकडे भांडवल नसेल तर काळजी करू नका, भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआय तुम्हाला कर्ज देत आहे. मग आता हे कर्ज कसं मिळवायचे? त्याचे नियम आणि अटी काय आहेत? हेच आपण जाणून घेणार आहोत. येथे क्लिक करून बघा कशाप्रकारे मिळणार कर्ज स्टेट बँक ऑफ इंडियाने यासाठी जमीन खरेदी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, तुम्ही शेतीयोग्य जमीन खरेदी करण्यासाठी बँकेकडून 85 टक्के पर्यंत कर्ज घेऊ शकता. या योजनेअंतर्गत, तुम्हाला 7 ते 10 वर्षांत कर्ज परत करावे लागेल. कर्जाची परतफेड केल्यानंतर, खरेदी केलेल्या जमिनीवर तुमचा मालकी हक्क असेल. या योजनेचा उद्देश लहान शेतकरी आणि भूमिहीन शेतमजुरांना शेतीयोग्य जमीन खरेदी करण्यास प्रोत्साहित करणे हा आहे. येथे क्लिक करून बघा कशाप्रकारे मिळणार कर्ज