शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 4 हजार रुपये यादीत तुमचे नाव बघा

नमस्कार मित्रांनो सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या अहेत. यात अनेक योजना महिला, शेतकरी आणि बिझनेससाठी राबवण्यात आल्या आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना राबवली आहे.

 

दरम्यान, महाराष्ट्र सरकारनेही शेतकऱ्यांसाठी खास योजना राबवली आहे.

येथे क्लिक करुन बघा यांना मिळणार नाही नमो शेतकरी योजनेचे लाभ

 

महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी योजना राबवली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते.महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, या दृष्टीने ही योजना राबवण्यात आली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना दर वर्षी ६ हजार रुपये मिळतात.

मोदी सरकार पीएम किसान योजनेत दरवर्षी शेतकऱ्यांना ६ हजार रुपये देतात. त्यानंतर नमो शेतकरी योजनेतही शेतकऱ्यांना ६ हजार रुपये मिळतात. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना म्हणजेच एकूण १२००० रुपये मिळतात. महाराष्ट्रातील शेतकरी या दोन्ही योजनांचा लाभ घेऊ शकतात.नमो शेतकरी योजनेत लाभ घेणारा व्यक्ती हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा. त्याच्याकडे शेती असणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील कृषी विभागात शेतकऱ्याचे नाव रजिस्टर असायला हवे. शेतकऱ्याचे बँक अकाउंट आणि आधार कार्ड लिंक असायला हवे. याचसोबत शेतकऱ्याने पीएम किसान सन्मान निधी योजनेत रजिस्ट्रेशन केलेले असावे.

येथे क्लिक करुन बघा यांना मिळणार नाही नमो शेतकरी योजनेचे लाभ

Leave a Comment