विशेष दहावी पास असलेल्या तरुणांना रेल्वेत नोकरीची उत्तम संधी आहे. या भरतीमार्फत एकूण 32 हजार 438 जागा भरल्या जाणार आहे. नोकरीसाठी अर्ज २३ जानेवारी म्हणजेच आजपासून करु शकणार आहात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ फेब्रुवारी २०२५ आहे. या नोकरीसाठी तुम्ही rrbahmedabad.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.

जाहीरात बघण्यासाठी येथे क्लिक करा

शैक्षणिक पात्रता: उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळातून दहावी उत्तीर्ण केलेली असावी किंवा आयटीआय प्रमाणपत्र असावे.
वयोमर्यादा: उमेदवारांचे वय १ जुलै २०२५ रोजी १८ ते ३३ वर्षांच्या दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयात सूट दिली जाईल.

वयोमर्यादा: उमेदवारांचे वय १ जुलै २०२५ रोजी १८ ते ३३ वर्षांच्या दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयात सूट दिली जाईल.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा