कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी.! या तारखेपासून लागू होणार 8वा वेतन आयोग

नमस्कार मित्रांनो देशातील सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी व दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. ही बातमी आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीच्या तारखेशी संबंधित आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात जानेवारीमध्ये आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली होती. तर त्याची अंमलबजावणी नेमकी कधीपासून लागू होणार यासंदर्भात आतुरतेने वाट पाहिली जात आहे. अशातच महत्त्वाची अपडेट समोर आली आहे

 

हे सुद्धा वाचा:- मोठी खुश खबर.! सोने झाले स्वस्त येथे क्लिक करून बघा ताजे सोन्याचे नवीन दर

. तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता या तारखेपासून आठवा वेतन लागू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. चला तर नेमकी काय अपडेट आहे, त्याविषयी जाणून घेऊयापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात जानेवारीमध्ये आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली होती. आठव्या वेतन आयोगाअंतर्गत, केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन 2.86 च्या फिटमेंट फॅक्टरनुसार पगारात वाढ होणार आहे. आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा झाल्यापासून, देशातील लाखो सरकारी कर्मचारी त्याच्या अंमलबजावणीची आतुरतेने वाट पाहू लागले आहेत. याआधी असे वृत्त आले होते की

हे सुद्धा वाचा:- मोठी खुश खबर.! सोने झाले स्वस्त येथे क्लिक करून बघा ताजे सोन्याचे नवीन दर

 

, केंद्र सरकार 1 जानेवारी 2026 पासून आठवा वेतन आयोग लागू करू शकते. पण आता याबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे.आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीबाबत काही तज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. 1 जानेवारी 2026 पासून आठवा वेतन आयोग लागू करणे खूप कठीण आहे. याचा अर्थ त्याच्या अंमलबजावणीत काही विलंब होऊ शकतो. तथापि, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणतात की, आठवा वेतन आयोग लागू करण्यासाठी सरकारकडे पुरेसा वेळ आहे.

Leave a Comment