कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर.! कर्मचाऱ्यांचा पगारात होणार वाढ मिळणार तुम्हाला आता इतका पगार

नमस्कार मित्रांनो सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली असून केंद्रीय मंत्रिमंडळाने आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे. यासाठी लवकरच एक समिती स्थापन करून आठवा वेतन आयोग तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

इथे क्लिक करून बघा किती मिळणार आता तुम्हाला पगार

 

आठव्या वेतन आयोगाला मंजुरी देण्यात आली असून त्याची अंमलबजावणी ही पुढील वर्षापासून होण्याची शक्यता आहे. पण वेतन आयोगातील वाढ ठरवण्यामध्ये फिटमेंट फॅक्टर महत्त्वाचा असतो. या फिटमेंट फॅक्टरच्या आधारे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार ठरवले जातात.

 

आठव्या वेतन आयोगाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराची गणना कशी केली जाईल यामध्ये एक महत्त्वपूर्ण बदल प्रस्तावित केला आहे. हा बदल प्रामुख्याने फिटमेंट फॅक्टरवर आधारीत आहे. ज्यामध्ये पगार कसा वाढू शकतो, त्याचे गणित कसे असेल, याबाबत जाणून घेऊया…!

 

इथे क्लिक करून बघा किती मिळणार आता तुम्हाला पगार

Leave a Comment