२१०० रुपये कधीपासून?
लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये देण्याचे आश्वासन महायुती सरकारने केले होते. हे पैसे मार्च महिन्यानंतर महिलांना देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे आदिती तटकरेंनी सांगितले आहे.