वेगवेगळ्या खात्यातून किती फायदा होईल :
1. वार्षिक व्याजदर 8.2%
2. 2 खात्यात जमा होणारी रक्कम 60 लाख रुपये
3. योजनेचा मॅच्युरिटी पिरियड : 5 वर्षे
4. तीन महिन्यांनी मिळणारे व्याज : 1,20,300
5. वार्षिक आधारावर मिळणारे व्याज : 4,81,200
6. 5 वर्षांत म्हणजेच मॅच्युरिटी नंतर मिळणारे एकूण व्याज : 24,06,000
7. मिळणारा एकूण परतावा : 84,06,000 लाख रुपये.पोस्टाच्या या ज्येष्ठ नागरिकांकरिता सर्वोत्तम असणाऱ्या योजनेत तुम्ही दोन खाते उघडू शकता. हे दोन खाते एकाच घरातील देखील असू शकतात. तुम्ही आणि तुमची पत्नी मिळून असे दोन खाते उघडून बंपर लाभ मिळवू शकता. जॉईंट खात्यात पैसे गुंतवणुकीची लिमिट 60 लाख रुपयांपर्यंत दिली आहे.
2 वेगवेगळ्या खात्यातून किती फायदा होईल :
1. वार्षिक व्याजदर 8.2%
2. 2 खात्यात जमा होणारी रक्कम 60 लाख रुपये
3. योजनेचा मॅच्युरिटी पिरियड : 5 वर्षे
4. तीन महिन्यांनी मिळणारे व्याज : 1,20,300
5. वार्षिक आधारावर मिळणारे व्याज : 4,81,200
6. 5 वर्षांत म्हणजेच मॅच्युरिटी नंतर मिळणारे एकूण व्याज : 24,06,000
7. मिळणारा एकूण परतावा : 84,06,000 लाख रुपये.