ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्झिक्युटिव्ह पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, ऑफिस मॅनेजमेंटमध्ये डिग्री प्राप्क केलेली असावी. सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटर किंवा आयटी एक्झिक्युटिव्ह पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने संबंधित क्षेत्रात पदवी प्राप्त केलेली असावी. त्याचसोबक ४-६ वर्षांचा अनुभव असावा.

डिजिटल इंडियामधील या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग त्यांच्या शैक्षणिक पात्रतेवर केली जाणार आहे.या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.