या योजनेसाठी अर्ज https://udyog.mahaswayam.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून करता येतो. अर्ज प्रक्रिया पारदर्शक असून, लाभार्थ्यांनी कर्ज घेतल्यानंतर त्याची नियमित परतफेड केल्यास शासनाकडून निश्चितपणे व्याजाची भरपाई मिळते.