-जर तुम्ही या योजनेस पात्र असल्यास सरकारने प्रसारित केलेल्या वेबसाईट ला भेट द्या.
-जर तुम्हाला ऑनलाई अर्ज करायचा असेल तर तुम्ही खाली Online -Apply या बटणावर क्लिक करा.
-या योजनेसाठी https://mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट द्या.
-तेथे तुमचा आधार कार्ड नंबर टाकून खाते बनून घ्या.
-नंतर लॉग इन पर्यायावर क्लीक करून तुमचा पासवर्ड आणि आयडी टाकून तुमच्या प्रोफाइल वर जा.
-तुमाला तिथे मागेल त्याला शेततळे अनुदान योजनेसाठी Online Apply चे बटन दिसेल त्यावर क्लीक करा.
-नंतर शेतीसाठी सिंचन साधन आणि सुविधा नावाच्या पर्यायावर क्लीक करा
नंतर वैयक्तिक शेततळे या पर्यायावर क्लीक करा
-शेततळ्याची साईज कशी हवी त्यासाठी परिणाम या पर्यायावर क्लीक करा
-सर्व माहिती भरून सबमिट बटनावर क्लीक करा.

-योजनेसाठी पात्र होण्याकरिता अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
-किमान 0.60 हेक्टर शेती असणे आवश्यक.
-शेतात शेततळ्यासाठी आवश्यक तेवढी मोकळी जागा असावी.
-अनुसूचित जाती-जमाती, महिलांना, अपंगांना व सामाजिकदृष्ट्या मागास गटांना प्राधान्य.