किती कर्ज मिळणार?
कृषी कर्जाबाबत आरबीआयने डिसेंबरमध्ये मोठा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डवर विना तारण 2 लाख रुपयांचे कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. 2025 पासून या कर्जाचा लाभ घेता येणार आहे.
यामुळे देशभरातील लाखो शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.