तुम्ही त्यासाठी कोणत्याही बँकेकडे किंवा वित्तीय संस्थेकडे लोनसाठी अर्ज करू शकता, तुम्हाला तुमच्या पॅन कार्डवर लोन मिळू शकतं, तुम्हाला किती लोन पाहिजे तसा तुम्ही बँकेकडे अर्ज करा, तुम्हाला कर्ज मंजूर झाल्यानंतर त्याचा व्याज दर किती आहे, तुम्हाला त्या कर्जाचा इएमआय किती येणार आहे? तुम्हाला किती वर्षात हे कर्ज परत फेडावं लागणार आहे, याबाबतची सर्व डिटेल्स नीट वाचून घ्या, आणि त्यानंतर कर्ज घ्या. जर तुमच्याकडे पॅन नसेल तर तुम्हाला कर्ज मिळू शकत नाही.