हप्ता आला आहे की नाही हे कसे तपासायचे?
शेतकरी पीएम-किसानच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांच्या हप्त्याची स्थिती तपासू शकतात. यासाठी त्यांना त्यांचे बँक खाते आणि आधार कार्ड माहिती अपडेट ठेवावी लागेल, जेणेकरून पेमेंटमध्ये विलंब होणार नाही. जर तुम्ही पात्र शेतकरी असाल आणि तुमची कागदपत्रे बरोबर असतील, तर जून 2025मध्ये येणाऱ्या 20व्या हप्त्याचा लाभ तुम्हाला मिळेल.