Farmer Self Registration साठी https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/या लिंकवर क्लिक करुन खालील पद्धतीचा वापर करावा.
१) वरील लिंकवर क्लिक केल्यानंतर Farmer यावर क्लिक करा.
२) Create new user account
३) Aadhar E-kyc
४) Submit
५) यानंतर आधार लिंक मोबाईलवरील आलेला OTP टाकायचा.
६) Verify यावर क्लिक करा.
७) शेतकऱ्याची सर्व माहिती दिसेल. येथे Agristack Portal ला जो मोबाईल लिंक करायचा आहे तो टाकायचा.
८) OTP टाकून मोबाईल Verification करायचे.
९) Agristack Profile Password सेट करायचा आहे.
१०) Set Password Confirm Password
११) Create My Account
१२) यानंतर रजिस्ट्रेशन होऊन प्रोफाईल तयार होईल.
१३) नंतर Ok करा.
१४) परत लॉगिन Page येईल Username मध्ये तुमचा मोबाईल नंबर ने Login करायचा आहे.
१५) रजिस्टर As Farmer
१६) Mobile Confirmation (No वर क्लिक करायचा जर मोबाईल बदलायचा नसेल तर)
१७) Farmer ID Form ओपन होईल.
१८) Farmer Details मध्ये पूर्ण नाव टाकणे उर्वरित इतर माहिती भरत जावी.