लाडकी बहीण योजनेतून ९ लाख महिला अपात्र झाल्या आहेत. काही महिलांनी स्वतः हून नावे मागे घेतली आहेत. या महिलांना गेल्या अनेक महिन्यांपासून पैसे येत नाही. जर तुम्हालाही पैसे येत नसतील तर तुमचा अर्ज बाद झाला असेल. त्यामुळे तुम्हाला यापुढेही कधीच पैसे येणार नाहीत