तेलबिया आणि तेलाचे भाव खालीलप्रमाणे
मोहरी तेलबिया – 6,575-6,625 रुपये प्रति क्विंटल.
भुईमूग तेलबिया – 5900- 6225 रुपये प्रति क्विंटल.
शेंगदाणा तेल (गुजरात) – 14,200 रुपये प्रति क्विंटल.
शेंगदाणा रिफाइंड तेल – 2,150-2,450 रुपये प्रति डबा.
मोहरीचे तेल (दादरी) – 13,600 रुपये प्रति क्विंटल.
मोहरी पक्की घणी तेल – 2,300-2,400 रुपये प्रति डबा.
मोहरी कच्ची घणी तेल – 2,300-2,425 रुपये प्रति डबा.
तिळाचे तेल मिल डिलिव्हरी – 18,900-21,000 रुपये प्रति क्विंटल.
सोयाबीन ऑइल मिल डिलिव्हरी – 13,200 रुपये प्रति क्विंटल.
सोयाबीन मिल डिलिव्हरी – 12,950 रुपये प्रति क्विंटल.