कसा करायचा अर्ज?
नोंदणी मोफत आहे आणि CSC (Common Service Center) किंवा राज्य नोडल ऑफिसर यांच्यामार्फत करता येते.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
7/12 उतारा किंवा जमीन मालकीचा पुरावा
बँक खाते तपशील
वयोमर्यादेनुसार 55 ते 200 रु प्रीमियम भरावा लागतो.