ग्रामीण टपाल सेवकचे मेरिट लिस्ट रिजल्ट कसे पाहावे

सर्वप्रथम भारतीय टपाल विभागाच्या अधिकृत वेबसाइट indiapostgdsonline.gov.in वर जा.

नंतर “India Post GDS Merit List” लिंकवर .

नवीन विंडोवर राज्यवार GDS मेरिट लिस्ट PDF पाहा.

त्यानंतर ज्या राज्यात तुम्ही अर्ज केला होता, ते राज्य निवडा आणि मेरिट लिस्ट तपासा.

मेरिट लिस्ट तपासल्यानंतर ती डाउनलोड करा.