अंगणवाडी आणि महिला बालविकास क्षेत्रात सरकारी नोकरी शोधत असलेल्या इच्छुकांसाठी ही सुवर्णसंधी आहे. या पदासाठी अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन किंवा ऑफलाईन असू शकते. ही अर्ज करण्याची पद्धत डिसेंबर २०२४ मध्ये सुरू होईल आणि जानेवारी २०२५ मध्ये समाप्त होईल. या पदासाठी अर्ज करण्यासाठी महिला उमेदवाराचं वय हे १८ ते ४५ च्या मध्ये असणं गरजेचं आहे. या पदासाठी पगार हा १८ हजार रुपये इतका असणार आहे.
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – डिसेंबर २०२४ ते जानेवारी २०२५

निवड प्रक्रिया – गुणवत्ता यादी ( परीक्षेची गरज नाही)

अधिकृत संकेतस्थळ – www.wcd.nic.in ( या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता.