सर्वप्रथम ई पीक पाहणी हे ॲप आपल्या मोबाईलद्वारे डाऊनलोड करा.
अँप इन्स्टॉल झाल्यानंतर खातेदाराचे नाव निवडायचा आहे.
खाते नंबर टाकायचा आहे. त्यानंतर ‘कायमपड/ चालू पड असा पर्याय येईल.
यानंतर खाते क्रमांक निवडायचा आहे.
कायम आणि चालू पड प्रकार निवडा.
यानंतर अनेक पर्याय दिसून येतील, यातील हवा असलेला पर्याय निवडा.
बोअरवेल करिता कूपनलिका पड हा पर्याय निवडा.
संबंधित बोअरवेल किंवा विहिरीचे फोटो अपलोड करायचे आहेत.
ई-पीक पाहणीद्वारे नोंदविलेल्या माहिती बाबत व इतर नोंदीबाबत आज्ञावलीमध्ये स्वयं घोषणापत्र घेतले जाणार आहे. त्यावर क्लिक करून सबमिट करा.