कसे चेक कराल अर्जाचे स्टेटस?
१) सुरवातीला https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/checkEnrolmentStatus ह्या लिंकवर क्लिक करा.
२) त्यानंतर तुम्हाला Enrollment id आणि Aadhaar No हे दोन ऑप्शन दिसतील.
३) वरील दोन ऑप्शनमधील Enrollment id किंवा Aadhaar No ह्यापैकी एक जे तुम्हाला माहित आहे त्यापुढील गोलावर क्लिक करा.
४) त्यानंतर जो ऑप्शन क्लिक केला आहे त्याप्रमाणे खालील चौकोनात नंबर टाकावा.
५) त्यानंतर चेक वर क्लिक करा.
६) पुढे तुम्हाला तुमचा अर्ज कोणत्या स्थितीत आहे ते समजेल.
७) ह्यात जर अर्ज अप्रुव्हल झाला नसेल तर Pending असे दिसेल तर अर्ज अप्रुव्हल झाला असेल तर ११ अंकाचा सेन्ट्रल आयडी दिसेल व त्यापुढे Approved असे स्टेटस दिसेल.