जानेवारी 2025 च्या बँक सुट्ट्यांची यादी (January 2025 Bank holiday list)
1 जानेवारी: नवीन वर्ष
2 जानेवारी: मन्नम जयंती
5 जानेवारी: रविवार
6 जानेवारी: गुरु गोविंद सिंग जयंती
11 जानेवारी: दुसरा शनिवार
12 जानेवारी: रविवार – स्वामी विवेकानंद जयंती
14 जानेवारी : मकर संक्रांती -पोंगल
15 जानेवारी: तिरुवल्लुवर दिवस, माघ बिहू – मकर संक्रांती
16 जानेवारी: उज्जावर तिरुनल
19 जानेवारी: रविवार
22 जानेवारी: इमॉइन
23 जानेवारी: बोस जयंती
25 जानेवारी: चौथा शनिवार
26 जानेवारी: प्रजासत्ताक दिन
30 जानेवारी: शहीद दिन