Skip to content
- सुरुवातीला प्लेस्टोर वर जाऊन मेडा बेनिफिशियरी हे ॲप्लिकेशन मोबाईलमध्ये डाउनलोड करायचे आहे.
- यानंतर हे ॲप इंस्टॉल केल्यानंतर आपण मेडाकडे दिलेल्या मोबाईल नंबरच्या साह्याने लॉगिन करायचे आहे.
- यानंतर अर्ज तपशील या पर्यायावर क्लिक करायचा आहे. यात लाभार्थ्यांचा तपशील दिसून येईल.
- यातच शेवटी देय म्हणजे भरणा करायची रक्कम दाखवली जाईल.
- यानंतर स्वयं सर्वेक्षण असे असा पर्याय दाखवला जाईल.
- त्या शेतकऱ्यांना असा पर्याय दाखवला जाईल, त्या शेतकऱ्यांना सात दिवसाच्या आत पुढील प्रक्रिया करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
- जर ही प्रक्रिया तुम्ही सात दिवसाच्या आत केली नाही तर तुमचा अर्ज बाद केला जाण्याची शक्यता आहे आणि या योजनेतून तुम्हाला वगळण्यात येईल.