सरकारची हमी – तुमच्या प्रत्येक एक रुपयाची हमी ही सरकारी घेते. त्यामुळे तुम्ही विश्वासाने या योजनेमध्ये पैसे गुंतवू शकता.

बँकेपेक्षा अधिक व्याजदर – तुम्हाला 7.5% व्याजदरासह अधिक परतावा देखील मिळेल. ज्यामुळे तुम्हाला पैसे गुंतवून तोटा झाला आहे असे वाटणार नाही.

करसवलत – कलम 80C अंतर्गत करसवलतीचा लाभ देखील तुम्हाला मिळेल.

मुदतवाढ सुविधा – या योजनेमध्ये 5 वर्षांनंतर मुदतवाढ घेता येते.

दरम्यान, दीर्घकालीन आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिसची टाईम डिपॉझिट योजना हा एक उत्तम पर्याय आहे. कारण फक्त या योजनेत 10 लाखांची गुंतवणूक 20 वर्षांत 44 लाखांपर्यंत वाढू शकते. त्यामुळे गुंतवणुकीसाठी हा पर्याय नक्कीच फायदेशीर आहे.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा