सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईलमधील प्ले स्टोअर वरून True balance App डाऊनलोड करुन घ्या.
त्यानंतर True balance App मध्ये तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा ईमेल आयडी, तुमचे नाव ही सर्व माहिती भरुन रजीस्ट्रेशन आणि लॉगीन करा.
त्यानंतर तुम्हाला Lone हा पर्याय दिलेस त्यावर क्लिक करा.
त्यानंतर तुम्हाला कर्जाची रक्कम विचारली जाईल, त्यात तुमच्या कर्जाची रक्कम भरा
अर्जदाराच्या बँकेचा अकाऊंट नंबर आणि इतर माहिती भरा.
अर्जदाराचे पॅनकार्ड आणि आधारकार्ड ही तुमची आवश्यक असलेली ओळखपत्रे अपलोड करा.
अर्जदाराचा फोटो अपलोड करा.

True balance Appने दिलेल्या अटी मान्य आहेत असा एक बॉक्स येईल त्यात ü अशी टिक करुन तुमचा अर्ज सबमीट करा.
तुमचे कागदपत्रे आणि ओळखपत्रे तपासून तुमचे कर्ज मान्य केले जाते आणि तुमच्या अकाऊंटवर तुम्ही मागितलेले कर्जाचे पैसे येतात.
अर्जदाराने कर्ज परतफेडीचा निवडलेला कालावधी लक्षात ठेवावा, 6 महिन्यांचा कालावधी असेल तर 6 महिने पूर्ण होण्याच्या आत कर्जाची रक्कम आणि व्याज परत फेड करावी. असे न केल्यास व्याजाची रक्कम वाढत जाते.