असे तपासा तुमचे E Challan ऑनलाईन पद्धतीने

भारतात सगळ्याच राज्यांमध्ये ऑनलाईन पद्धतीने E Challanतपासण्याची सेवा उपलब्ध आहे. आपल्या महाराष्ट्र शासनाने देखील वेबसाईट आणि ऍप च्या माध्यमातून E Challanतपासण्याची सेवा नागरिकांना उपलब्ध करुन दिली आहे. दोन पर्याया उपलब्ध आहेत. Traffic Challan Check

चालान तपासा महा ट्रॅफिक चालान या वेबसाईटवरुन

ई चालान तपासा मोबाईल ऍपच्या माध्यमातून

महा ट्रॅफिक चालान या वेबसाईटवरुन ई चालान कसे तपासावे –

https://mahatrafficechallan.gov.in/ या लिंकवर क्लिक करून तुम्ही महा ट्रॅफिक चालान या वेबसाईटवर जाऊ शकता

तुमच्या Vehicle No भरा

त्याच्या खालील रकान्यात chassis/Engine No चे शावटचे तुमचा 4 digits

सबमीट बटन दाबा, तुम्हाला तुमच्या वाहनाचा चालान इतिहास समोर दिसेल

तसेच प्रत्येक चालान वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोणते चालान कशासाठी लावण्यात आले आहे हे देखील फोटोच्या स्वरुपात दिसेल,