लाभार्थी यादी कशी तपासायची?
pmkisan.gov.in ला भेट द्या.
होमपेजवरील ‘शेतकरी कॉर्नर’ विभागाअंतर्गत ‘पीएम किसान लाभार्थी स्थिती’ पर्याय निवडा.
नोंदणीकृत आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक प्रविष्ट करा.
हप्त्याची स्थिती पाहण्यासाठी ‘डेटा मिळवा’ वर क्लिक करा.