या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना काही कागदपत्रासह अर्ज करावा लागतो. यामध्ये तुमच्या आधार कार्ड, बँक खात्याची माहिती दिली जाते. नंतर डीबीटी प्रणाली द्वारे महिलेच्या खात्यात पैसे जमा केले जातात. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना आर्थिक संरक्षण प्रदान करणे हा मुख्य उद्देश आहे. यामुळे बाल आणि माता मृत्यू दर देखील कमी होतो. शहरातील तसेच ग्रामीण भागातील महिलांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळतात.दारिद्र्य रेषेखाली महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्याचप्रमाणे अनुसूचित जाती आणि समाधी महिलांना देखील या योजनेचा लाभ घेता येतो. परंतु या योजनेसाठी नोंदणी करतात गर्भवतीचे वय हे कमीत कमी 19 वर्ष असणे गरजेचे आहे. या योजनेचा लाभ केवळ दोन मुलांपुरताच घेता येतो.

अर्ज कुठे करायचा

या योजनेचा अर्ज तुम्ही सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्रिय ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालय जिल्हा आणि नगरपालिका रुग्णालय मध्येच वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये करू शकता.