12वी च्या विद्यार्थ्यांसाठी बातमी.! या दिवशी लागणार 12वी चा निकाल या वेबसाईटवर निकाल तपासा April 1, 2025 by Liveyojana 12th Exam Result:- नमस्कार मित्रांनो दहावी आणि बारावीची परीक्षा (10th and 12th Exam Result) दिलेल्या विद्यार्थ्यांच्या नजरा आता निकालाकडे लागल्या आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education)अद्याप निकालाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही येथे क्लिक करून बघा निकाल ऑनलाईन कसा पाहाल? .बोर्डाकडून दहावी आणि बारावीच्या निकालाची तयारी करण्यात येत. पेपर तपासणी अंतिम टप्प्यात आहे. दहावी आणि बारावीच्या निकालाची संभाव्य तारीख समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बारावी आणि दहावीचा निकाल गत वर्षी पेक्षा लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा निकाल (HSC Result 2025) जाहीर होऊ शकतो. तर दहावीचा (SSC Result 2025) निकाल त्यानंतर १० दिवसांत लागू शकतो.विद्यार्थी आणि पालकांकडून निकालाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. लवकरच बोर्डाकडून निकालाची अधिकृत तारीख जाहीर करण्यात येणार आहे. दहावी आणि बारावीचा निकाल mahresult.nic.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना रोल नंबर आणि आईचे नाव टाकावे लागेल११ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२५ यादरम्यान महाराष्ट्रात बारावीच्या परीक्षा झाल्या होत्या. १५ लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. मे महिन्याच्या सुरूवातीला १२ वीचा निकाल लागू शकतो. निकाल ऑनलाइन जाहीर करण्याच्या अंतिम टप्प्यात असल्याचे समजतेय. निकाल ऑनलाईन कसा पाहाल येथे क्लिक करून बघा निकाल ऑनलाईन कसा पाहाल?