विद्यार्थ्यांसाठी बातमी.! या तारखेला लागणार 10वी 12वी चा निकाल या वेबसाईट वर लागणार निकाल April 14, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य बोर्डाकडून घेतल्या जाणाऱ्या १०वी आणि १२वी परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात पार पडल्या. यानंतर आता विद्यार्थ्यांच्या नजरा बोर्डाच्या निकालाकडे लागल्या आहेत.दहावी आणि बारावीचा निकाल कधी जाहीर होणार? याची उत्सुकता विद्यार्थीसह पालकांमध्ये आहेत. येथे क्लिक करून बघा निकाल कुठे लागेल यातच दहावी आणि बारावी परीक्षेबाबत मोठी अपडेट समोर आलीय.मिडिया रिपोर्टनुसार, २०२४-२५ वर्षातील दहावी-बारावीचा निकाल हा लवकर लागण्याची शक्यता आहे. दरवर्षी हा निकाल जून महिन्यात लागतो. परंतु यावर्षी मे महिन्यात हा निकाल लागण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात १२वीचा निकाल तर त्यानंतर १० दिवसांत दहावीचा रिझल्ट लागू शकतो. येथे क्लिक करून बघा निकाल कुठे लागेल