10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी बातमी.! या तारखेला लागणार 10वी 12वी चा निकाल या वेबसाईट वरती निकाल लागणार May 2, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या प्रतीक्षेला आता पूर्णविराम मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) ने इयत्ता 10वीआणि 12वीच्या परीक्षांच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट दिली आहे येथे क्लिक करून बघा या वेबसाईटवर लागणार निकाल. .12 मे ते 14 मे दरम्यान बारावीचा निकाल, तर 15 किंवा 16 मे रोजी दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये पार पडलेल्या या परीक्षांचे उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन पूर्ण झाले असून, सध्या गुणांची अंतिम पडताळणी आणि निकाल छपाईची प्रक्रिया सुरू आहे.बारावीचा निकाल (HSC Result 2025): 12 किंवा 13 मे रोजी जाहीर होण्याची शक्यतादहावीचा निकाल (SSC Result 2025): 15 किंवा 16 मे रोजी जाहीर होण्याची शक्यता पुणे विभागीय मंडळाचे अध्यक्ष औंदुबर उकिरडे यांनीही निकाल प्रक्रियेची पुष्टी करत सांगितले की, सर्व उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन पूर्ण झाले आहे आणि अंतिम टप्प्यातील काम सुरू आहे येथे क्लिक करून बघा या वेबसाईटवर लागणार निकाल.