नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ नाही

जर कोणतीही महिला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही,असे निकष आहेत. त्यामुळे जर कोणतीही महिला या योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा हे स्वतः लाभार्थ्यांनी ठरवायचे आहे.