सर्वसामान्यांना मोठा दिलासा.! १ मार्चपासून घरगुती गॅस सिलेंडर होणार स्वस्त बदलणार हे नियम

नमस्कार मित्रांनो मार्च महिना सुरु होणार आहे. मार्च महिन्यात अनेक नवीन बदल होणार आहेत. या नवीन बदलांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यावर खूप परीणाम होणार आहे.या नवीन नियमांमुळे सर्वासामान्यांच्या महिन्याच्या बजेटवर परिणाम होण्याची शक्यता आहे.कोणत्या नियमांमध्ये बदल होणार आहेत ते जाणून घेऊयात.

 

हे सुद्धा वाचा:- शेतकऱ्यांच्या खात्यात होत आहे नुकसान भरपाई जमा येथे बघा यादीत नाव

१ मार्च २०२५ पासून यूपीआय सिस्टीममध्ये विमा ASB(अॅप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक अमाउंट) ही नवीन सुविधा सुरु केली जाणार आबे. यामध्ये लाइफ आणि हेल्थ इन्य़ुरन्स पॉलिसीधारक आपल्या प्रिमियम पेमेंटसाठी पहिल्यापासून पैसे ब्लॉक करु शकणार आहेत.

हे सुद्धा वाचा:- शेतकऱ्यांच्या खात्यात होत आहे नुकसान भरपाई जमा येथे बघा यादीत नाव

 

त्यानंतर पॉलिसीधारकांच्या अप्रूवलनंतर पैसे कट होणार आहेत.दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या भावात बदल होत असतात. १ मार्चपासून एलपीजी गॅसचे भाव वाढणार आहे. १ फेब्रुवारी २०२५ ला १९ किलोग्राम वजनाच्या सिलिंडरमध्ये ७ रुपयांची कपात करण्यात आली होती. तर घरगुती गॅसच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आला नव्हता.

Leave a Comment