1 जानेवारीपासून बंद होणार या 3 प्रकारचे बँक अकाउंट या लिस्टमध्ये तुमचं नाव तर नाही येथे बघा December 30, 2024 by Liveyojana नमस्कार मित्रांनो नवं वर्ष नवीन उत्साह घेऊन येतं, या येणाऱ्या वर्षात ग्राहकांच्या उत्साहासोबत काही महत्त्वाचे बदल होणार आहेत, त्याचा थेट परिणाम खिशावर आणि जीवनशैलीवर होणार आहे. त्यामुळे हे बदल तुम्हाला माहिती असं आवश्यक आहे.रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक मोठा निर्णय घेतला आहे. येथे क्लिक करून बघा कोणते नियम होणार 1 जानेवारीपासून लागू या निर्णयामुळे लाखो बँक खाती बंद होऊ शकतात. तुमचं अकाउंट नव्या वर्षात बंद तर होणार नाही ना? कसं चेक करायचं या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे की नाही ते आरबीआयने सांगितलं आहे.1 जानेवारी 2025 पासून आरबीआयने बँकिंग गाइडलाइन्समध्ये काही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 3 प्रकारचे बँक अकाउंट बंद होणार आहेत. या निर्णयामुळे सुरक्षित, पारदर्शी आणि कुशल पद्धतीनं बँकिंग व्यवहार होतील, शिवाय बँक खातं हॅक करण्याच्या घटनांना आळा बसेल असा विश्वास आरबीआयने व्यक्त केला आहे. बँकिंग क्षेत्रातील डिजिटायझेशन आणि आधुनिकीकरणाला चालना देण्यासाठी या गाइडलाइन्स तयार करण्यात आल्या आहेत. बँकिंग व्यवस्थेतील रिस्क आणि उणिव कमी करणे हा या नियमांचा उद्देश आहे. यासोबतच ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी आणि त्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल मानलं जात आहे.भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने, तिन्ही प्रकारची बँक अकाउंट बंद करण्यात येतील असं सांगितलं आहे. ही नेमकी कोणती अकाउंट आहेत? त्याचे नियम काय आहेत जाणून घेऊया. येथे क्लिक करून बघा कोणते नियम होणार 1 जानेवारीपासून लागू